बुलडाणा जिल्हापरिषद अध्यक्षांनी केली बैलगाडीतुन एंट्री
जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मनीषा पवार यांनी बैलगाडी मधून जिल्हा परिषद आवारात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर…